WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

12th HSC Result 2024 Maharashtra Board Date & Time

12th HSC Result 2024 Maharashtra Board Date ; नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण महाराष्ट्र बोर्ड १२ वी चा निकाल कधी लागणार आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत . 12th result 2024 hsc कसा पाहायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत .

12th result 2024 hsc | 12th HSC Result 2024 Maharashtra Board Date & Time | १२ वी चा निकाल कधी लागणार यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत .

12th HSC Result 2024 Maharashtra Board Date
12th HSC Result 2024 Maharashtra Board Date

12th HSC Result 2024 Maharashtra Board Date & Time

१२ वी चा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार आहे . असे सांगण्यात येत आहे . अधिक माहिती साठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर भेट द्या . थोडक्यात माहिती खाली देण्यात आली आहे .

Result Name 12th HSC Result 2024 Maharashtra Board Date & Time
Board Maharashtra Board
Result Link https://mahresult.nic.in/
Official Website mahresult.nic.in
Result Date 23 May Expected

वरती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट ची लिंक देण्यात आलेली आहे. त्या वेबसाईट वरती निकाल लागल्यावरती तुम्ही तुमचा निकाल हा पाहू शकता. त्याचप्रमाणे निकाल कसा पाहायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी लागणारी माहिती

12th result पाहण्यासाठी तुम्हाला खालील माहिती लागणार आहे.

  • आईचे नाव
  • तुमचा बैठक क्रमांक

वरील माहिती ही तुम्हाला एच एस सी रिजल्ट पाहण्यासाठी लागणार आहे. सीट नंबर पाण्यासाठी तुम्ही तुमचे हॉल तिकीट तपासू शकता.

बारावीचा निकाल कसा पाहायचा ?

निकाल पाहण्यासाठी तुम्ही खाली स्टेपच्या फॉलो करायचे आहेत.

1 . सर्वात आधी तुम्हाला mahresult.nic.in या ऑफिशियल वेबसाईट वरती भेट द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे तुमची स्क्रीन दिसणार आहे.

2 . जेव्हा तुमचा रिझल्ट होईल तेव्हा तुम्हाला तुमचा सीट नंबर व आईचे नाव टाकण्याचा ऑप्शन हा वरील चित्रांमध्ये उपलब्ध होईल. त्यानंतर तुम्ही तुमचा निकाल हा पाहू शकता.

3. वरील फोटोमध्ये तुम्हाला नंबर व मदर्स फर्स्ट नेम टाकण्याचा ऑप्शन हा उपलब्ध झालेला आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा रोल नंबर व आईचे नाव टाकून तुम्ही बी रिजल्ट केल्यानंतर तुमचा निकाल हा दिसणार आहे.

तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही तुमचा बारावीचा रिझल्ट पाहू शकणार आहात. जर तुमचा रिझल्ट पाहताना काही अडचणीत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला नक्कीच मदती करण्यात येईल. आणि तुम्हाला किती परसेंटेज मिळाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका.

तर मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण बघितले की 12th HSC Result 2024 Maharashtra Board Date काय आहे ? व बारावीचा निकाल कसा पाहायचा ? याची सविस्तर माहिती आपण येथे समजून घेतलेली आहे. मित्रांनो आशा करतो की वरील माहिती तुम्हाला आवडली असेल . अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या पोर्टलला नक्की भेट देत रहा

2 thoughts on “12th HSC Result 2024 Maharashtra Board Date & Time”

Leave a Comment