Hsc Result check :– नमस्कार मित्रांनो, उद्या दि:- २१ जून २०२४ रोजी महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे. अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
खालील माहिती आधी नीट वाचा समजून घ्या त्यानंतर तुम्ही बारावीचा निकाल हा उद्या पाहायचा आहे.
12 वी निकाल कसा पाहायचा आहे . | ऑनलाइन निकाल कसा पाहायचा ? | Hsc Result check कसा पाहायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत .
१२ वी निकाल कसा पाहायचा
महाराष्ट्र राज्यातील भरपूर विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा ही दिलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा ही होती. महाराष्ट्र बोर्डाने सुद्धा सांगितले होते की तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी हा बारावीचा निकाल लागणार आहे. त्यानुसार निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे.
Result | HSc Result Maharashtra Board |
वेबसाईट लिंक | 1) mahresult.nic.in 2) mahahsscboard.in 3) hsc.mahresults.org.in 4) hscresult.mkcl.org 5) results.gov.in. |
निकाल तारीख | २१ जून २०२४ |
राज्य | महाराष्ट्र |
बारावी निकाल कसा पाहायचा ?
बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला खालील स्टेट त्या फॉलो करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला खालील माहिती असणे आवश्यक आहे.
बारावी निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे खालील माहिती सोबत ठेवा.
- विद्यार्थ्याच्या आईचे नाव
- Roll Number
वरील माहिती तुमच्या कडे असणे आवश्यक आहे .
निकाल कसा पाहायचा ?
सर्वात आधी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईट पैकी कोणत्याही एका वेबसाईट वरती यायचे आहे.
1) mahresult.nic.in
2) mahahsscboard.in
3) hsc.mahresults.org.in
4) hscresult.mkcl.org
5) results.gov.in.
त्यानंतर तुम्ही तुमच्या आईचे नाव व सीट क्रमांक टाकून तुम्ही बारावीचा निकाल पाहायचा आहे. वरील पाच पैकी तुम्ही कोणत्याही एका वेबसाईट वरती तुमचा निकाल हा पाहू शकता. एखाद्या वेळेस सर्वर हे डाऊन होऊ शकतात त्यामुळे तुम्ही पाचवी वेबसाईट चेक करायचे आहेत. त्यामुळे एका वेबसाईट वरती तरी नक्की तुमचा रिझल्ट पाहू शकाल.
जर निकाल पाहताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा नक्कीच आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल करण्याचा प्रयत्न करू. आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला किती परसेंटेज मिळाले.
तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही बारावीचा निकाल हा उद्या 21 जून 2024 रोजी पाहू शकणार आहात. आशा करतो की वरील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. आणि आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.