WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

पॅन कार्ड :- नवीन पॅन कार्ड काढा मोबाइल वरुण या पद्धतीने

Pan Card Apply Marathi : – नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण पाहणार आहोत नवीन पॅन कार्ड आपण मोबाईल वरून कसे काढायचे ? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील. याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत.

Pan Card Apply Marathi | पॅन कार्ड कसे काढायचे ? | मोबाईलवरून पॅन कार्ड कसे काढायचे | ऑनलाइन अर्ज कसा करायचा | याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.

Pan Card Apply Marathi
Pan Card Apply Marathi

पॅन कार्ड माहिती मराठी

पॅन कार्ड हे आपल्या भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. पॅन कार्ड मुळे आपल्याला कर्ज, बँक खाते, हे मिळत असते.

त्याचबरोबर जर तुम्हाला बँकेमध्ये ५० हजार रु. पेक्षा जास्त व्यवहार करायचा असेल तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

डॉक्युमेंट नाव न्यू पॅन कार्ड
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
शुल्क १०६ रुपये

Pan Card Apply करण्यासाठी कोणती कागदपत्रे व माहिती लागते .

नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे व माहितीही लागत असते.

  • आधार कार्ड
  • आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक.
  • मोबाईल नंबर
  • जीमेल खाते

मित्रांनो आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणत्याही कागदपत्र हे अपलोड करावे लागत नाही. तुम्ही पुढील दोन ते तीन तासांमध्ये तुमचे पीडीएफ पॅन कार्ड हे तुमच्या जीमेल वरती मिळू शकता,

Pan Card Apply Marathi ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?

पॅन कार्ड साठी नवीन अर्ज करायचा असल्यास तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायचे आहेत.

Pan Card Apply Marathi
Pan Card Apply Marathi
  • सर्वात आधी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती भेट द्यायची आहे . किंवा येथे क्लिक करा .
  • त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व पर्सनल डिटेल्स व योग्य ती माहिती भरायचे आहे.
  • आधार कार्ड चे नंबर तुम्हाला टाकायचे आहेत.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  • त्यानंतर अर्ज हा सबमिट करून फी पे करायचे आहे.

वरील प्रमाणे अर्ज केल्यानंतर तुम्हाला पोचपावती ही पीडीएफ स्वरूपात जीमेल वरती मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही पुढील सात ते आठ तासानंतर जीमेल वरती चेक तुमचे पॅन कार्ड पीडीएफ मध्ये मिळते .

फिजिकल पॅनकार्ड किती दिवसात मिळते ?

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमचे पीव्हीसी स्वरूपात जे फिजिकल पॅन कार्ड असते ते तुम्हाला पुढील पंधरा ते वीस दिवसाच्या आत तुमच्या पोस्टमन मार्फत मिळत असते.

जर तुमची फिजिकल पॅन कार्ड आले नाही तर त्याचा तुम्ही तो पोस्ट ऑफिस चा रजिस्टर नंबर असतो त्या रजिस्टर नंबर ट्रॅक करू शकता.

मित्रांनो या लेखांमध्ये आपण बघितले की नवीन पॅन कार्ड मोबाईल वरून कसे काढायचे ? आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला सुद्धा जॉईन व्हा.

2 thoughts on “पॅन कार्ड :- नवीन पॅन कार्ड काढा मोबाइल वरुण या पद्धतीने”

Leave a Comment