Pm Kisan 17th Installment Date :- पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता हा लवकरच मिळणार आहे . त्याची तारीख व तुम्हाला कोणत्या बँक खात्या मध्ये मिळणार याची सविस्तर माहिती ही देण्यात आली आहे .
पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार ? | Pm Kisan Yojana 17th इंस्टॉलमेंट date | पीएम किसान योजनेचे पैसे कधी मिळतील ? याची सविस्तर माहिती येथे देण्यात आली आहे .
Pm Kisan 17th Installment Date
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा तुम्हाला जून 2024 मध्ये मिळणार आहे . त्या साठी तुम्ही पीएम किसान ekyc केलेली असली पाहिजे तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता हा मिळणार आहे .
Yojana | Pm Kisan |
17 वा हप्ता कधी मिळेले ? | जून 2024 |
कोणी सुरू केली | भारत सरकार |
संकेतस्थळ | Pm Kisan |
मिळणारी रक्कम | रु. 2000 |
पीएम किसान योजना महत्वाची अपडेट
जे शेतकरी हे पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील त्यांनी खालील कामे ही करायची आहेत .
- ekyc पीएम किसान या पोर्टल वरती झाली आहे का हे तपासून पहायचे आहे .
- बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करायचे आहे .
- अपूर्ण माहिती असल्यास कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे .
तर मित्रांनो वरील कामे केली नसतील तर तुम्ही नक्की लवकरात लवकर वरील 3 कामे ही पूर्ण करायची आहेत .
पीएम किसान योजनेच्या यादी मध्ये तुमचे नाव तपसा .
पीएम किसान लाभार्थी यादी मध्ये तुम्ही खालील प्रमाणे तुम्ही नावे चेक करू शकता .
1 . सर्वात आधी पीएम किसान या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या . त्या नंतर तुम्हाला BENIFICIARY LIST या
2. त्या नंतर तुम्हाला तुमचे राज्य , जिल्हा , तालुका , व गांव निवडायचे आहेत . हे सर्व केल्यावर तुम्हाला खालील प्रमाणे यादी ही दिसणार आहे .
तर शेतकरी बांधव यांनी वरील प्रमाणे यादी ही पाहायची आहे . त्या यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे .
वरील यादी मध्ये जर असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता हा तुम्हाला 100 टक्के मिळणार आहे . आणि यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे . किंवा आम्हाला WhatsApp वरती तुमचा प्रॉब्लेम सांगा आम्ही नक्कीच तुम्हाला मदत ही करू .
तर या लेखामध्ये आपण पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी मिळेल याची माहिती ही पहिली आहे . आशा करतो की तुम्हाला वरील माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या नातेवाईक यांना नक्की शेअर करा .
1 thought on “Pm Kisan 17th Installment Date | पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता या दिवशी मिळणार ..”