WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

तार कुंपण : शेतीला तार कुंपण लावण्यासाठी ९०% सरकार देते अनुदान ..

Tar Kumpan Anudaan Yojana Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेतीला जंगली जनावर किंवा पाळीव जनावर या पासून नुकसान पोहचत असेल तर सरकार तुम्हाला ९० % पर्यन्त अनुदान हे देत आहे .

तार कुंपण अनुदान कसे मिळवायचे ? tar kumpan anudaan yojana maharashtra ऑनलाइन अर्ज कसा करायचा ? याची सविस्तर माहिती आपण मिळणार आहे .

Tar Kumpan Anudaan Yojana Maharashtra

महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील शेतकरी बांधव यांच्या साठी विविध योजना हे राबवत असते . खत अनुदान , बियाणे अनुदान अश्या खूप योजना राबवून शेतकरी यांना मदत करण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे .

Tar Kumpan Anudaan Yojana Maharashtra
Tar Kumpan Anudaan Yojana Maharashtra

आज आपण Tar Kumpan Anudaan Yojana काय आहे त्याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत . या योजनेसाठी अनुदान किती दिले जाते ? अर्ज कुठे करायचा ? अशी सर्व माहिती आपण खाली उपलब्ध करून दिली आहे .

योजनेचे नाव Tar Kumpan Anudaan Yojana Maharashtra
अनुदान ९०% अनुदान व १० टक्के खर्च शेतकरी
राज्य महाराष्ट्र
योजना शासन निर्णय क्लिक करा
तार कुंपण योजना महाराष्ट्र

Tar Kumpan योजना अटी व पात्रता

तार कुंपण अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील पात्रता ही पूर्ण करावी लागणार आहे .

  • तार कुंपण योजनेसाठी शेतीचे क्षेत्र हे स्वतः शेतकरी यांच्या नावावर असावे . अतिक्रमण नसावे .
  • या योजनेचा लाभ घेतल्यास पूढील १० वर्ष तुम्हाला या जमिनीमध्ये फक्त शेती करता येईल . यांचा ठराव तुम्हाला द्यायचा आहे .
  • या योजनेसाठी तुम्हाला २ क्विंटल तार व ३० खांब देण्यात येतील . त्या वरील खर्च हा तुम्हाला करावा लागणार आहे .

अधिक माहिती हवी असल्यास पंचायत समिति व कृषि ऑफिस मध्ये भेट द्यायची आहे .

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?

Tar Kumpan Anudaan Yojana Maharashtra या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही लागणार आहे .

  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा
  • ८ अ उतारा
  • बँक पासबूक
  • ग्रामपंचायत दाखला
  • वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा दाखला

वरील कागदपत्रे ही तुम्हाला लागणार आहेत . अधिक माहिती साठी तुम्ही पंचायत समिति मध्ये भेट द्यायची आहे .

अर्ज कुठे व कसा करायचा ?

अर्ज हा तुम्हाला तुमच्या पंचायत समिति मध्ये जावून करायचा आहे . त्या अर्जा सोबत तुम्हाला वरील कागदपत्रे ही जोडायची असतात .

खूप अर्ज जर आले असतील तर लाभार्थी निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते . अधिक माहिती पाहिजे असल्यास कृषि विभाग यांच्या सोबत कॉनटॅक्ट हा करायचा आहे .

तर मित्रांनो , या लेखामध्ये आपण तार कुंपण अनुदान अर्ज कसा करायचा ? याची सविस्तर माहिती पहिली आहे . जर तुम्हाला वरील माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा . व अश्याच प्रकारच्या माहिती साठी आपल्या पोर्टलला नक्की भेट रहा .

Leave a Comment