WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Pm Kisan 17th Installment Date | पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता या दिवशी मिळणार ..

Pm Kisan 17th Installment Date :- पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता हा लवकरच मिळणार आहे . त्याची तारीख व तुम्हाला कोणत्या बँक खात्या मध्ये मिळणार याची सविस्तर माहिती ही देण्यात आली आहे .

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार ? | Pm Kisan Yojana 17th इंस्टॉलमेंट date | पीएम किसान योजनेचे पैसे कधी मिळतील ? याची सविस्तर माहिती येथे देण्यात आली आहे .

Pm Kisan 17th Installment Date

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा तुम्हाला जून 2024 मध्ये मिळणार आहे . त्या साठी तुम्ही पीएम किसान ekyc केलेली असली पाहिजे तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता हा मिळणार आहे .

Yojana Pm Kisan
17 वा हप्ता कधी मिळेले ? जून 2024
कोणी सुरू केली भारत सरकार
संकेतस्थळ Pm Kisan
मिळणारी रक्कम रु. 2000
पीएम किसान योजना

पीएम किसान योजना महत्वाची अपडेट

जे शेतकरी हे पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील त्यांनी खालील कामे ही करायची आहेत .

  • ekyc पीएम किसान या पोर्टल वरती झाली आहे का हे तपासून पहायचे आहे .
  • बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करायचे आहे .
  • अपूर्ण माहिती असल्यास कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे .

तर मित्रांनो वरील कामे केली नसतील तर तुम्ही नक्की लवकरात लवकर वरील 3 कामे ही पूर्ण करायची आहेत .

पीएम किसान योजनेच्या यादी मध्ये तुमचे नाव तपसा .

पीएम किसान लाभार्थी यादी मध्ये तुम्ही खालील प्रमाणे तुम्ही नावे चेक करू शकता .

1 . सर्वात आधी पीएम किसान या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या . त्या नंतर तुम्हाला BENIFICIARY LIST या

पीएम किसान लाभार्थी यादी

2. त्या नंतर तुम्हाला तुमचे राज्य , जिल्हा , तालुका , व गांव निवडायचे आहेत . हे सर्व केल्यावर तुम्हाला खालील प्रमाणे यादी ही दिसणार आहे .

पीएम किसान लाभार्थी यादी

तर शेतकरी बांधव यांनी वरील प्रमाणे यादी ही पाहायची आहे . त्या यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे .

वरील यादी मध्ये जर असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता हा तुम्हाला 100 टक्के मिळणार आहे . आणि यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे . किंवा आम्हाला WhatsApp वरती तुमचा प्रॉब्लेम सांगा आम्ही नक्कीच तुम्हाला मदत ही करू .

तर या लेखामध्ये आपण पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी मिळेल याची माहिती ही पहिली आहे . आशा करतो की तुम्हाला वरील माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या नातेवाईक यांना नक्की शेअर करा .

Leave a Comment