WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Pm Vishwakarma Shilai Machine Yojana | शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती

Shilai Machine Yojana Marathi :- नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत राबवली जाणारी शिलाई मशीन योजना काय आहे ? याचे ऑनलाइन अर्ज कसे करायचे ? याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत .

Shilai Machine Yojana Marathi | फ्री शिलाई मशीन योजना | पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना | शिलाई मशीन ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत .

पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना

भारत सरकार हे आपल्या देशातील महिलांसाठी विविध योजना ह्या राबवत असते . त्या मधील आज आपण फ्री शिलाई मशीन योजना काये आहे याची येथे पाहणार आहोत .

पीएम विश्वकर्मा योजना ही भारत सरकार मार्फत राबविण्यात येणारी योजना आहे . यामध्ये तुम्हाला शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी रु. १५००० देण्यात येणार आहेत . सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिली आहे .

योजनेचे नाव शिलाई मशीन योजना २०२४
अनुदान रु. १५००० व कमी व्याज दरात कर्ज
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
कोणी सुरू केली ? भारत सरकार
Shilai Machine Yojana Marath

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात

पीएम विश्वकर्मा योजने मधील शिलाई मशीन या बाबीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे व माहिती ही लागणार आहे .

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड (नसेल तर फॉर्म भरू शकता )
  • आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर लिंक
  • बँक पासबूक

वरील माहिती ही तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणार आहेत .

ऑनलाइन अर्ज कसा व कुठे करायचा ?

शिलाई मशीन योजनेचा ऑनलाइन अर्ज हा ऑनलाइन CSC केंद्र चालक यांच्या कडे करायचा आहे . जवळच्या CSC केंद्रावर जावून तुम्ही अर्ज हा करून घायचा आहे .

अर्ज करून झाल्यावर अर्जाची प्रिंट ही ग्रामसेवक यांच्या कडे जमा करून अर्ज हा तुमचा मंजूर करायचा आहे .

लाभ कसा मिळणार ?

या योजेसाठी तुम्हाला खालील प्रमाणे लाभ हा मिळणार आहे .

  • शिलाई मशीन खरेदी साठी रु. १५००० ची मदत मिळेल .
  • प्रशिक्षण घेण्यासाठी जाल तेव्हा प्रती दिवस तुम्हाला ४०० रु. पर्यन्त दिले जातील .
  • १ लाख रुपये पर्यन्त ५%व्याज दराने कर्ज हे देण्यात येईल .

तर मित्रांनो, आज आपण समजून घेतले की पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? आशा करतो की तुम्हाला माहिती ही समजली असेल आणि आवडली सुद्धा असेल. अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या पोटाला नक्की भेट देत राहा तुम्हाला नक्की फायद्याची माहिती मिळणार आहे.

Leave a Comment